पारोळा: होळपिंप्री येथील २८ वर्षीय तरुणाच्या विहिरीत पाय घसरून मृत्यु
Parola, Jalgaon | Sep 28, 2025 तालुक्यातील होळपिंप्री येथील २८ वर्षीय तरुण शेतकरी विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले असता अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज २८ रोजी घडली.