देवरी: पुराडा येथील घटनेची चौकशी करून मृतकांच्या कुटुंबीयांना न्याय द्या गोंदिया जिल्हा प्रभारी अशोक धवड यांची मागणी
Deori, Gondia | Oct 17, 2025 देवरी तालुक्यातील पुराडा येथे 5 ऑक्टोबर रोजी आदिवासी समाजातील तीन युवकांचा बोडीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा गोंदिया जिल्ह्याचे प्रभारी अशोक धवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा आमगाव देवरी विधानसभा प्रभारी विजय करडकर व काँग्रेसचे देवरी येथील नेते राजकुमार पुराम यांना मिळताच त्यांनी तातडीने पुराडा येथील सुभाष बैस यांच्यासह मृतकाच्या इतर कुटुंबीयांच्या घरी आज जा