भोकरदन: वडोद तांगडा येथून पारध पोलिसांनी धारदार तलवारीसह एका तरुणाला घेतले
आज दिनांक एक मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी 29 एप्रिल रोजी वडोद तांगडा येथे धारदार तलवारीसह एका तरुणाला ताब्यात घेतली आहे, गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना ही माहिती मिळाली होती की या तरणाकडे तलवार आहे, पोलिसांनी तात्काळ छापा टाकत तरुणाला तलवारीसह ताब्यात घे त्याचे नाव राहुल गोपाल पाकळ असे असल्याचे समोर आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.