जालना: जालना शहरातील वीज सुरळीत करा शिवसेना आमदार अर्जंटला खोतकर मुंबईच्या विधानभवनात आक्रमक
Jalna, Jalna | Jun 25, 2026 जालना शहरातील वीज सुरळीत करा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी मुंबईच्या विधान भवनात आक्रमक भूमिका घेतली आहे यामुळे जालन्यातील महावितरण अधिकारावर चांगला ताप असल्याचे दिसून आले आहे