अकोला: पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा कडून नागरिकांना शुभेच्छा देऊन अनुचित प्रकार दिसल्यास पोलिसांना तत्काळ कळवा केलं आवाहन.
Akola, Akola | Oct 19, 2025 अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडून नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडत असल्यास त्याबाबतची माहिती पोलिसांना किंवा जवळच्या पोलिस स्टेशनला द्यावी असेही आव्हान दिवाळीच्या शुभेच्छा देऊन पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना दिल्या आहेत.