Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
West_delhi
Bipinrawat
Railone
North_west_delhi
Educationforall
Cds
Thodadhyanse
Railsafety
Chaitranavratri
Smartrailyatri
Indianrailway
Notoadulteration
Railinfra4jharkhand
Safetyfirst
Amritstation
Railinfra4westbengal

समुद्रपूर: शेडगाव चौरस्त्यावरील रस्तावर काम करणाऱ्या मजुरांना ट्रकची धडक: ट्रक चालकासह दोन ठार एक गंभीर जखमी

Samudrapur, Wardha | Apr 21, 2025
समुद्रपूर:तालुक्यातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील शेडगाव चौरस्त्यावर भरधाव वेगाने येत असलेला ट्रक अनियंत्रित होऊन उडान पुलाचे काम करीत असलेल्या दोन मजुरांना धडक दिली व ट्रक पलटी झाला या अपघातात एक मजुर व ट्रक चालक जागीच ठार झाले तर एक मजुर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.