हातकणंगले: भरदिवसा मित्रानेच मित्रावर केला धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला, इचलकरंजी शहरात उडाली खळबळ
Hatkanangle, Kolhapur | Aug 23, 2025
इचलकरंजी शहरातील पंचरत्न मंगल कार्यालयाजवळ आज शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता भरदिवसा किरकोळ वादातून...