Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: ट्रॅक्टर आणि ऑटो रिक्षाची जोरदार धडक; दोन जण गंभीर जखमी

Nagpur Rural, Nagpur | Jun 11, 2026
नागपूरमधील खराबी चौक परिसरात एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक ऑटो रिक्षा आणि ट्रक्टर ची जोरदार धडक झाली mही धडक इतकी भीषण होती की, ऑटो रिक्षाचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. आणि ऑटो चालकाचा चेहरा थेट बाहेर आला.या अपघातात ऑटो चालकासह दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.