तुमसर: शहरातील बोस नगर येथे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पकडला 85 हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू
Tumsar, Bhandara | Sep 2, 2025
तुमसर शहरातील बोस नगर येथे दि. 1 सप्टेंबर रोज सोमवारला सायं.7 वा.च्या सुमारास भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस...