नगर: मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर शहरातील अनेक महत्त्वपूर्ण प्रवेश
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वपूर्ण प्रवेश झाली या प्रदेशावरील प्रवक्ते खासदार संजय राऊत खासदार विनायक राऊत अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते जिल्हाध्यक्ष उषाताई भगत महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष शैलाताई लांडे काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील आप्पा लांडगे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रत्येक बालसहित यांच्या प्रवेशामुळे शहरात ठाकरे सेनेची ताकद वाढली आहे