निफाड: नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातुन अवैधपणे वाळू तस्करी करणा-यांचे धाबे दणाणले
Niphad, Nashik | Oct 11, 2025 अभयारण्य परीसरातुन बेकायदेशीरपणे बाजू तस्करी झाल्याने उपवनसंरक्षक (वन्यजीव) नाशिक श्री. कृष्णा भवर, सहायक वनसंरक्षक, नांदूर मधमेश्वर श्री. हेमंत उबाळे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. हिरालाल बौधरी यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल को रुपेशकुमार दुसाने, वनरक्षक श्री. केलास सदगीर यांनी वनगुन्हा दाखल करना आहे. सदर बगगुन्हाच्या पुढील तपासात माळू तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी केनी, गोरखंड आणि मोठ्या प्रमाणात अवैधपणे साठा करन ठेवलेली नाडु नाप्त करण्यात आल्याने बाजू तस्करांचे धाबे दणाणले आहेत,