जालना: जालन्यात एमडी ड्रग्स विक्रीचा पर्दाफाश; कदीम जालना पोलिसांच्या कारवाईने ड्रग्स माफियांचे धाबे दणाणले!..
रेल्वे स्टेशन प
Jalna, Jalna | Jun 8, 2026 जालन्यात एमडी ड्रग्स विक्रीचा पर्दाफाश; कदीम जालना पोलिसांच्या कारवाईने ड्रग्स माफियांचे धाबे दणाणले!.. रेल्वे स्टेशन परिसरातून एमडी ड्रग्स जप्त; पोलिसांच्या जाळ्यात संभाजीनगरचा आरोपी!. ड्रग्सच्या काळ्या बाजाराला मोठा झटका; एमडीसह आरोपी अटकेत, न्यायालयाने दिली दोन दिवसाची पोलीस कोठडी!.. आज दिनांक 8 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थांच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कदीम जालना पो