भोकरदन: खा.संजय दिना पाटीलतु पत्रकारांच्या केसाला धक्का लावून बघ-दीपक केदार,ऑ इंडिया पॅंथर सेने शासकीय विश्रामगृह येथे इशारा
आज दिनांक 25 जून 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील शासकीय विश्रामगृह येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांचा चांगलाच समाचार घेत इशारा दिला आहे,त्यांनी आज मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांना जीवी मारण्याची धमकी दिली, पत्रकार त्यांचे काम करत असताना त्यांना प्रश्न विचारला यावेळी त्यांनीही धमकी दिली आहे, एक खासदार असलेल्या माणसांनी असे वागणे चुकीचे आहे पत्रकारांना काही झाल्यास गाठ पॅंथर सोबत आहे.