अमरावती: युवतीची गळफास घेऊन आत्महत्या, खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीतील घटना
युवतीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीत घडली असून या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून मार्ग दाखल करण्यात आला आहे यातील नमत व तारीख वेळी ठिकाणी मुत्तक यांची आई वडील किराणा व तेल घेऊन घरी आले असता घरातील आतील दार बंद मिळून आले त्यामुळे त्यांनी आवाज दिल्यावर देखील आत मधून कोणीही दरवाजा उघडत नसल्याने लक्षात येताच त्यांनी किचन रूमचा दरवाजा तोडून प्रवेश केला असता युती लोखंडी कडेला कॉटनच्या धुरीने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आली तपास पोलीस कर