आज दिनांक बारा डिसेंबर रोजी दुपारी 2 च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महापालिकेकडून होतं असलेल्या कारवाई विरोधात भाजीपाला विक्रेते आक्रमक झाले. नियमित जागेवर बसू देण्याची मागणी करत शुक्रवारी शेकडोच्या संख्येने भाजीपाला विक्रेत्यांनी भाजी पाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठिय्या केला. आठवडी बाजारा दरम्यान शेतकरी आणि भाजी पाला विक्रेत्यावर महापालिकेने प्रतिबंध केले आहे. रस्त्यावर बस्तान मांडणाऱ्यावर कारवाई केली जातं आहे. त्यामुळे भाजीपाला विक्री त्यांनी आंदोलन केले आहे