हवेली: वाकड ते मामुर्डी सर्व्हिस रस्त्याच्या कामाला गती, वाहतूक कोंडीतून होणार कायमची सुटका
Haveli, Pune | Sep 30, 2025 चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी पुन्हा एकदा भूमकर चौक ते भुजबळ चौक परिसरात ऑन ग्राऊंड पाहणी करून कामांना वेग देण्याचे आदेश दिले. त्यांच्या सततच्या पाठपुरावामुळे भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून थोड्याफार प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.