जालना: गांधी चमन येथे पोलिसांची नाकाबंदी; वाहनांची कसून तपासणी
Jalna, Jalna | May 17, 2026 जालना शहरातील गांधी चमन परिसरात कदीम जालना पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष नाकाबंदी करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांची उपस्थिती होती. नाकाबंदी दरम्यान ये-जा करणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात आली. वाहनांची कागदपत्रे, संशयित हालचाली तसेच वाहतुकीचे नियम पाळले जात आहेत का याची तपासणी करण्यात आली. कायदो व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली असून जिल्हाभरात अशा प्रकारची नाकाबंदी सुरू असल्याची माहिती उपपोलीस निरीक्षक मस्के यांनी दिली. पोलिसां