वर्धा: शहरात दहशत निर्माण करणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
Wardha, Wardha | Sep 19, 2025 शस्त्राच्या धाकावर खंडणी मागणे, गाड्यांची तोडफोड, धमकावणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या व वर्धा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या तिघांनी दि. 15 सप्टेंबर रोजी या टोळीने एका नागरिकाला मारहाण करत गाडीची तोडफोड केली व ५०,००० रुपयांची मागणी केली.तक्रारी वरून गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.उ.नि. शरद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बुटीबोरीपर्यंत पाठलाग करून या तिघांना अटक केली.