वरूड: काठीने डोके फोडून केले जखमी बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत करजगावयेथील घटना
काठीने डोके फोडून जखमी केल्याची घटना बिर्ला पोलीस स्टेशन अंतर्गत करजगाव येथे घडले असून या संदर्भात मनोहर विष्णुपंत डायल कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपी मामेभाऊ असून यातील आरोपी हा त्यांच्या पत्नी सोबत भांडण करत असताना फिर्यादीने भांडण कशाला करतो असे म्हटले त्यावर आरोपी फिरायला तू इथून निघून जा असे म्हटले तेव्हा फिरत्याने जाऊन काठीने मारून जखमी केले पुढील तपास पोलीस करत आहेत.