चांदूर बाजार: सायवाडा येथील रस्ता पीडित शेतकऱ्याला,माजी जि प सदस्य सुखदेवराव पवार यांनी दिली भेट
Chandurbazar, Amravati | Sep 6, 2025
सायवाडा येथे शेतकरी सहदेव बाणेकर यांचा शेतात जाण्याचा रस्ता बंद झाल्याने शेतकऱ्यांना समस्या निर्माण झाली असून, याबाबतीत...