पोलीस उपायुक्त रश्मीता राव यांनी 22 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहितीनुसार, नगरपंचायत निवडणुकीसाठी पोलीस सज्ज झाले असून यासंबंधी भव्य रूट मार्च काढण्यात आला. निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना होऊ नये यासाठी भव्य रूट मार्च काढण्यात आला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त रश्मीता राव यांनी दिली आहे.