धुळे: धाडरी गावातून शेतातील विहिरीतील सोलर पंप चोरी तालुका पोलीसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Oct 16, 2025 धुळे धाडरी गावातून शेतातील विहिरीतील सोलर पंप चोरी झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 16 ऑक्टोबर गुरुवारी रात्री अकरा वाजून चार मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. धाडरी गावात 14 ऑक्टोंबर सायंकाळी सात ते 15 ऑक्टोंबर सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान कमलेश संतोष पाटील वय 37 व्यवसाय शेती राहणार धाडरी तालुका जिल्हा धुळे यांच्या मालकीच्या शेत गट क्रमांक 216 ऑब्लिक एक विहिरीतील पाच एचपी चा सोलर पंप त्याची अंदाजे किंमत 93 हजार रुपये कोणीतरी व्यक्तीने चोरुन नेला. ही बाब शेतकरी कमलेश पा