धुळे: शिक्षण क्षेत्रातील भस्मासुराचा क्रांतीकारी शेतकरी संघटना वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला निषेध
Dhule, Dhule | Nov 7, 2025 धुळे शिक्षण क्षेत्रातील भस्मासुराचा क्रांतीकारी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या नेतृत्वात 7 नोव्हेंबर शुक्रवारी दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान जोरदारपणे घोषणाबाजी करत पदाधिकारी कार्यकर्ते यांनी निषेध करत निदर्शन केले.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना लेखी निवेदन देण्यात आले निवेदन नमुद करण्यात आले आहे की शेतकऱ्यांचा महा एल्गार मोर्चा शिरपूर फर्स्ट या जनमंचाचे पदाधिकारी यांचे वडिल व नातेवाईक हंसराज चौधरी व सहकारी यांच्या ने