Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालन्यात महिला डॉक्टर अडचणीत; घरमालकाकडून वीज खंडित, दुकानाचा लॉक तोडून ताबा घेतल्याचा आरोप

Jalna, Jalna | May 15, 2026
जालना शहरातील मुंडे चौक परिसरातील शिक्षक कॉलनी, वसुंधरा नगर भागात राहणाऱ्या डॉक्टर प्रिया जैन यांनी घरमालक व दुकान मालकाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. संबंधित महिला चेन्नई येथे गेल्या असताना दुकानाचे लॉक तोडून परस्पर दुकानाचा ताबा घेण्यात आला, तसेच राहत्या घराची वीज देखील खंडित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर प्रिया जैन या आपल्या मुलीसह संबंधित भागात वास्तव्यास आहेत. त्यांनी सांगितले की, घरभाडे व इतर देयके नियमितपणे भरले जात असून एकही महिन्याचे थकबा
जालना: जालन्यात महिला डॉक्टर अडचणीत; घरमालकाकडून वीज खंडित, दुकानाचा लॉक तोडून ताबा घेतल्याचा आरोप - Jalna News