पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरात उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभागातच त्यांचा पराभव होताना दिसत आहे. वसंत मोरे स्वतः पिछाडीवर असून, त्यांच्या मुलालाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.पुणे मधील प्रभाग 38 मध्ये मतमोजणीतील आकडेवारीत फेरफार झाल्याचा आरोप मोरे यांनी केला.