ठाणे: आमच्या ठाण्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे, मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव
Thane, Thane | Sep 28, 2025 ठाणे महापालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमाची परिस्थिती अतिशय बिकट असल्याचं मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5च्या सुमारास सांगितल आहे. यावेळी त्यांनी वृद्धाश्रमाला भेट दिली असून परिस्थिती दाखवली आहे तसेच महापालिकेवर टीका केली आहे.