जालना: . डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक उत्सव समितीच्या 2026 स्वागताध्यक्षपदी सचिन (नंन्नू भाई) कांबळे यांची निवड कर
Jalna, Jalna | Apr 2, 2026 आज येणार का 2 फेब्रुवारी दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक उत्सव समिती, जालना यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उत्सव समितीच्या स्वागताध्यक्षपदी सचिन कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली. ही बैठक ज्येष्ठ नेते सुधाकर शेठ रत्नपारखे यांच्