भंडारा: जुनी पिपरी येथील चिखलमय झालेला रस्ता गावातील तरुणांनी केला दुरुस्त, स्तुत्य उपक्रमाची सर्वत्र चर्चा
Bhandara, Bhandara | Aug 18, 2025
भंडारा तालुक्यातील जुनी पिपरी येथील रस्त्याची परिस्थिती खूपच चिखलमय झाली होती. रस्त्यावर जागोजागी चिखल साचलेला होता....