जालना: मोठ्या हॉटेल्ससह सर्वत्र बाटलीबंद पाण्यावर बंदी घाला; शासकीय कार्यालये, न्यायालयांत मोफत शुद्ध पाणी उपलब्ध करा – ॲड. महे
Jalna, Jalna | Jun 27, 2026 मोठ्या हॉटेल्ससह सर्वत्र बाटलीबंद पाण्यावर बंदी घाला; शासकीय कार्यालये, न्यायालयांत मोफत शुद्ध पाणी उपलब्ध करा – ॲड. महेश धन्नावत.. आज दिनांक 27 शनिवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त व्यवस्था आणि नागरिकांच्या मूलभूत हक्काच्या दृष्टीने राज्यात बाटलीबंद पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्याची गरज असल्याची भूमिका ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. महेश धन्नावत यांनी मांडली आहे. मोठ्या हॉटेल्स, शासकीय कार्यालये, न्यायालये आणि सार्वजनिक ठिकाणी पॅकबंद पाण्याच्या