अकोला : जुन्या कॉटन मार्केटमधील रेडीमेड कापड दुकानाला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. पहाटे ३.३० वाजता लागलेल्या या आगीने तळमजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंत धुमाकूळ घातला. महापालीकेच्या अग्निशमन विभागाणे २२ अग्निशमन बंबांच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किट कारणीभूत असल्याचे समोर आले.अशी माहिती दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मनपा अग्न