नागपूर शहर: दीक्षाभूमीला जायचंय बघा या रोड वरून वाहनांना राहणार प्रवेश बंद
30 सप्टेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार दोन आक्टोंबर ला दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 69 वा सोहळा अत्यंत उत्साहात सहभागी होणार आहे यासाठी येथे लाखोच्या संख्येने अनुयायी उपस्थित राहणार आहे या दरम्यान शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाहतुकीस अडथळा येऊ नये यासाठी काही वाहनांना चौकातून प्रवेश बंदी आहे.