नाशिक: शरद पवारांच्या मोर्चाने शहरात वाहतूक कोंडी
Nashik, Nashik | Sep 15, 2025 आज नाशिक येथे सरकारने निवडणुकी पूर्वी दिलेले आश्वासने पूर्ण न केल्याने व शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नांसाठी महा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, निकृष्ट दरच्याचे बियाण,सातबारा कोरा अशा महत्वाचे विषय यात मांडण्यात आले. यावेळी परिसरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.