नांदगाव खंडेश्वर: मंगरूळ चव्हळा पोलीस स्टेशन हद्दीतील एक मुलीला अज्ञाताने नेले पळवून, पोलिसांत तक्रार दाखल
Nandgaon Khandeshwar, Amravati | May 31, 2025
मंगरूळ चव्हळा पोलीस स्टेशन हद्दीत एका मुलीला पळवुन नेल्याची घटना २३ मे रोजी रात्री ११ वाजता ते ३० मे रोजी दुपारी ३...