नाशिक महानगरपालिकेच्या वतीने SVEEP मतदान जनजागृती अंतर्गत मा आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक उपायुक्त श्री. लक्ष्मीकांत साताळकर व sveep नोडल अधिकारी डॉ मिता चौधरी यांच्या उपस्थितीत शहरातील विविध असोसिएशनचे पदाधिकारी यांची मतदान वाढवण्यासाठी बैठक घेण्यात आली. यामध्ये क्रेडाई, निमा (NIMA), आयमा (AYMA), निता (NITA), नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, नरेडको (NAREDCO) अशा संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. मतदान जागृती वाढविण्यासाठी सर्व संस्थांनी स्वतःच्या सदस्य, कर्मचारी उपस्थित