अमरावती: निर्मल धाम सेंटर येथे नवरात्रीनिमित्त हवन व नवरात्री पूजा संपन्न, जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात सहजयोगी उपस्थित
अमरावती शहरातील बडनेरा अमरावती रोडवर असलेल्या सहज योग ध्यान केंद्र निर्मलधाम सेंटर येथे नवरात्रीनिमित्त हवन व नवरात्री पूजा संपन्न झाली यावेळी श्री माताजी यांच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सकाळी आठ वाजता पासून तर नऊ वाजेपर्यंत हवानाचा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अकरा वाजता पासून पूजला सुरुवात झाली ध्यान भजन व इतर विविध कार्यक्रम घेण्यात आले यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील सहजोगी उपस्थित झाले होते.