देगलूर: विसर्जन करण्यासाठी गेलेल्या युवकाचा गंगानदी पात्रात देगलूर शिवारात पाण्यात बुडून मृत्यू देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Deglur, Nanded | Sep 8, 2025 दिनांक 6 सप्टेंबर रोजी 6 च्या दरम्यान गंगानदी पात्रामध्ये देगलुर शिवार यातील मयत माधव पुंडलीक हानुमाने, वय 25 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. देगांव ता. देगलूर हा श्री साई गणेश मंडळाचा गणपती गंगा नदी पात्रामध्ये विसर्जन करत असतांना पाय घसरून नदीच्या पात्रात पडून पाण्यात बुडून मरण पावला खबर देणार पुंडलीक बाबु हानुमाने, वय 45 वर्षे व्यवसाय मजुरी रा. देगाव ता. देगलुर जि. नांदेड यांनी दिलेल्या खबरीवरून देगलूर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यूच्या आज रोजी गुन्हा दाखल