धुळे: चाळीसगाव चौफुली रस्त्यावर कंटेनरने पथदिव्याला दिली धडक चालक जखमी
Dhule, Dhule | Nov 5, 2025 धुळे शहरातील चाळीसगाव रोड चौफुली रस्त्यावर कंटेनरने पथदिव्याला धडक दिल्याने पथदिव्याचे नुकसान झाले.या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे.अशी माहिती 5 नोव्हेंबर बुधवारी दुपारी पाच वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान पोलिसांनी दिली आहे. धुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन पहाटेच्या दरम्यान मालेगाव हून सोनगीर कडे जाणारा कंटेनर उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने येत असताना चाळीसगाव रोड चौफुली दरम्यान रस्त्यावर रस्ता रुंदीकरणाचे कामही सुरू असल्याने चालकाला ते लक्षात आले नाही चालकाचे कंटेनर