पातुर: जिल्ह्याचा पहिल्यांदाच राष्ट्रीय खाद्यतेल,तेलबिया मिशनमध्ये समावेश झाला, शेतकऱ्यांना होणार लाभ शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
Patur, Akola | Nov 9, 2025 अकोला जिल्ह्याचा पहिल्यांदाच राष्ट्रीय खाद्यतेल–तेलबिया मिशनमध्ये समावेश झाला असून 2,312 हेक्टरवरील भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. 3,468 क्विंटल दर्जेदार बियाणे विनामूल्य दिली जाणार असून मूल्यसाखळी विकासासाठी उद्योग, एफपीओ आणि सहकारी संस्थांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे.