मुर्तीजापूर: जुन्या शहरातील जामा मशीदीसमोर गणेश विसर्जन मिरवणुकीत हिंदू व मुस्लिम बांधवांनी ठेका धरत दिले सामाजिक ऐक्याचे प्रदर्शन
Murtijapur, Akola | Sep 7, 2025
दरवर्षीप्रमाणे हजारी मठाचा गणपती व चंद्रशेखर आझाद मंडळाचा गणपती यांच्या विसर्जनाची मिरवणूक ही जामा मशीदी समोरुन रवाना...