तोरणाळा येथे आरोग्य शिबीर संपन्न
1.1k views | Washim, Maharashtra | Sep 13, 2025 वाशिम (दि.१३ सप्टेंबर, २०२५): मानोरा तालुक्यातील आयुर्वेदिक दवाखाना, तोरणाळा येथे आज एन.सी.डी. शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.हे शिबिर डॉ. एम. एन. शेख यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले असून स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.