वर्धा: सहयोग शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा विदर्भ राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे बक्षीस वितरण:पालकमंत्री,खासदार,नगराध्यक्ष उपस्थित
सहयोग शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा आयोजित विदर्भ राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभात पालकमंत्री पंकज भोयर,खासदार अमर काळे,नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांची उपस्थिती होती,यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.खो.खो सामना रोमांचकारी ठरला असून विदर्भातील खेळाडू संघाने यात सहभाग होता.