Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: ’जागतिक सायकल दिन’ निमित्त भव्य सायकल रॅली; जिल्हा प्रशासनासह विविध संस्थांचा सहभाग

Jalna, Jalna | Jun 3, 2026
जागतिक सायकल दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, जालना यांच्या वतीने बुधवार दि. 3 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आलेल्या भव्य सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, आर. परिविक्षाधीन रंगमंजू, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, सर्व उपजिल्हांधिकारी मनिषा देशपांडे, मनिषा दांडगे, सुकेशीनी पगारे व तहसिलदार छाया पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पोलीस विभाग, एसआरपीएफ, माय भारत उपक्रम आधी सहभागी झाले होते.
जालना: ’जागतिक सायकल दिन’ निमित्त भव्य सायकल रॅली; जिल्हा प्रशासनासह विविध संस्थांचा सहभाग - Jalna News