जालना: नदी स्वच्छ ठेवता येत नसेल तर प्रशासन कशासाठी?”; कुंडलिका नदीत मृत कोंबड्या टाकल्याने संताप
कारवाई झाली नाही तर पूर्णवेळ
Jalna, Jalna | May 7, 2026 नदी स्वच्छ ठेवता येत नसेल तर प्रशासन कशासाठी?”; कुंडलिका नदीत मृत कोंबड्या टाकल्याने संताप कारवाई झाली नाही तर पूर्णवेळ उपोषणाचा इशारा; समस्त महाजन ट्रस्टच्या नूतन देसाई आक्रमक.. आज दिनांक 7 गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील कुंडलिका आणि सीना नद्यांच्या स्वच्छतेसाठी वर्षानुवर्षे लोकवर्गणीतून काम करणाऱ्या समस्त महाजन ट्रस्टने आता प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कुंडलिका नदीत मृत कोंबड्या टाकून नदी पुन्हा अस्वच्छ करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यान