आज दिनांक 23 ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या दरम्यान नांदेड शहरातील फुलेमार्केट परिसरात मुख्य रस्त्यावर असलेल्या तीन मॉल समोर पोलीस अधिकाऱ्यांना पार्किंगचं काम लावन्यात आल ... मॉल मधे खरेदीसाठी येणाऱ्या वाहनधारकांना हे पोलीस अधिकारी पार्किंगची जागा दाखवत आहेत .. हा व्हिडियो समाज माध्यमावर व्हायरल झाला .. मुळात एखादया खाजगी प्रतिष्ठान पुढे पार्किंगच काम पोलिसाच नाही .. मात्र नांदेड मध्ये हा प्रकार घडला .. मॉल समोर पार्किंगचं काम करत असल्याचा व्हिडियो समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल