पुणे शहर: ऑनलाईन फसवणुकीतून ९ लाखांचा आर्थिक गैरव्यावहार.
Pune City, Pune | Oct 20, 2025 ऑनलाईन फसवणुकीतून ९ लाखांचा आर्थिक गैरव्यावहार. कोथरुड परिसरात पुन्हा एकदा ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी कोथरुड येथील ४४ वर्षीय महिलेने फिर्यादीस एपीके फाईल पाठवून त्याद्वारे मोबाईलचा रिमोट अॅक्सेस घेतला. आरोपीने फिर्यादीच्या बँक खात्यातून तब्बल ९ लाख रुपये ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८९/२०२५, भा.दं.सं. ३१९(२), ३१८(४), आयटी अॅक्ट कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित महिला आरोपीस अद्याप