उरण: शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आर.के.एफ. जे.एन.पी. विद्यालय, शेवा गेट समोर आमरण उपोषण सुरू;
Uran, Raigad | Aug 11, 2025
उरणमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून (११ ऑगस्ट) आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण...