नांदगाव खंडेश्वर: विकासचंद्र रस्तोगी अप्पर मुख्य सचिव कृषी अधिकारी यांची आमदार प्रताप अडसड यांनी घेतली भेट
आज ९ ऑक्टोबर गुरुवार रोजी सायंकाळी ५ वाजुन ४७ मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक घोळ करून लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवणाऱ्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर कार्यवाही करण्याची आमदार प्रतापदादा अडसड यांनी केली मागणी..वर्ष 2023 मध्ये रिलायन्स पिक विमा कंपनीच्या सर्वेअरने शेतकऱ्याच्या पंचनामा फॉर्म वरती खोट्या सह्या करून खोटे नुकसान दाखविले. त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी आशिष येरेकरजी यांनी रिलायन्स पिक विमा कंपनीला आदेश दिला की शेतकऱ्यांना त्यांची 80 टक्के नुसार नुकसान भरपाई...