भूम: तुळजापूरजवळ मोटारसायकल अपघातात 2 जणांचा मृत्यू
तुळजापूरच्या जवळील रामदरा तलावाजवळ मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात राजेश आप्पासो कदम व संभाजी प्रल्हाद कदम यांचा मृत्यू झाला. हा अपघात 11 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12:15 वाजता घडला. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.