समुद्रपूर: शहर पोलीस ठाण्यात चांगली कामगिरी बजावणाऱ्या ठाणेदार संतोष शेगावकर यांचा विविध संघटनांकडून सत्कार
समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांची निक्तीच वर्धा येथे ट्राफिक शाखेत बदली झाली असून त्यांनी समुद्रपूर शहरासह ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत सामाजिक कार्यकर्त्या सक्रिय सहभाग घेतला होता.पोलिस ठाण्याच्या प्रांगणात शहरातील विविध सामाजिक संघटना, पत्रकार संघ यांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर नविन रुजू झालेल ठाणेदार रविंद्र रेवतकर आदिसह मान्यवर उपस्थित होते.