भोकरदन: उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे मोबाईल फॉरेन्सिक यांचा आ.संतोष दानवे यांच्या हस्ते शुभारंभ
आज दि.11 ऑक्टोंबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी3 वाजता भोकरदन येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये मोबाईल फॉरेन्सिक यांचा शुभारंभ भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आ. संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आला आहे ,या या यांच्या माध्यमातून पोलिसांना गुन्ह्याच्या घटनास्थळी शस्त्रोक्त पद्धतीने पंचनामे करण्यास मदत होणार आहे. या शुभारंभ प्रसंगी भोकरदन चे उपविभागीय अधिकारी डॉ.नितीन कटेकर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.